Skip to content

Theme songs

वो शाम कुछ अजीब थी

दिवसभराच्या कामाचा कोटा संपवून, आभाळाच्या रखरखीत पांढुरक्या रंगावर, स्वतःच्या अस्तित्वाच्या सोनेरी, नारिंगी खुणा ठेवून सूर्यनारायण  क्षितीजाच्या आड जातात. रिकाम्या झालेल्या आकाशात पक्ष्यांचे थवे, घराची वाट… Read More »वो शाम कुछ अजीब थी

रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन 

८५ / ८६ सालची गोष्ट असावी. जवारच्या जवळ शहरातील लोकांना गावाची ओळख करून देण्यासाठी एक रीसोर्ट सुरु झाले होते. फक्त पडवी आणि झोपायची खोली असलेल्या… Read More »रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन 

हिंदी सिनेमासृष्टीतील कलावंतीण.

शहरातील “ती ” वस्ती नक्की कुठे आहे हे मला सतरा, अठरा वर्षापर्यंत माहीत  नव्हते. स्वतःच्याच बायकोला गजरा आणणे म्हणजे रसिकतेची परिसीमा असे समजणारी आमची पांढरपेशी… Read More »हिंदी सिनेमासृष्टीतील कलावंतीण.

झूम झूम ढलती रात: रात्रीची गीते.

लहानपणापासूनच रात्र आवडते.दिवस आपल्या वाट्याला आलेली कामे संपवून अस्ताला जातो. घरही निद्रेच्या कुशीत शिरते, मग जागा असतो तो लॅपटॉप, अस्ताव्यस्त विचारांना टिपून ठेवणारी वही आणि… Read More »झूम झूम ढलती रात: रात्रीची गीते.

तब याद हमें भी कर लेना: मोहम्मद रफी 

प्रेमाचे अनेक रंग असतात. तुमचे आमचे असे काहीही सेम नसते. ती कविकल्पना आहे. तसेच विरहाचे. प्रेम करायचा  सुद्धा स्वतःचा एक स्वतंत्र वकूब असतो, निभावण्याची एक… Read More »तब याद हमें भी कर लेना: मोहम्मद रफी 

मनात दडलेली पाऊस गाणी 

पावसाळ्याची चाहूल लागली की आजी खूप अस्वस्थ व्हायची.  तिच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग घडला होता ते माहित नाही पण ढगांचा गडगडाट आणि विजांचा थयथयाट सुरु… Read More »मनात दडलेली पाऊस गाणी 

तेरे सूर और मेरे गीत-लता मंगेशकर 

संगीताच्या मध्यमा प्रथम  वर्षाला असताना ख्याल गायकीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या वर्षातले, घोटून घेतलेले आलाप, सरगम गाणे सोपे. आता रागविस्तार करायला  तयार आलापी नव्हती. स्वतःच्याच मनाने… Read More »तेरे सूर और मेरे गीत-लता मंगेशकर 

Happy New Year

१९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या टायटॅनिक या सिनेमातले शेवटचे दृश्य आठवत असेलच .बोट बुडणार हे निश्चित आहे. मृत्यू काही पावलांवर उभा आहे. वाचण्याची शक्यता जवळ जवळ… Read More »Happy New Year

अनेक नायिका, एक आवाज – लता मंगेशकर

भाग 3 -१९७१ ते १९८० १)दिलबर दिल से प्यारे , दिल की सुनता जा रे–अरुणा इराणी (सिनेमा-कारवाँ, संगीतकार-आर डी बर्मन, साल १९७१)अभिरुची आणि गरज यात फरक… Read More »अनेक नायिका, एक आवाज – लता मंगेशकर

अनेक नायिका,  एक आवाज – लता मंगेशकर

भाग २ -१९६१ ते १९७०लता बाईंच्या आवाजातला शृंगार सुद्धा सात्विक आहे. सोज्वळ आहे. ही आवाजाची मर्यादा धरायची का शक्ती हे ज्यांच्या त्यांच्या नजरेने ठरवावे . त्या… Read More »अनेक नायिका,  एक आवाज – लता मंगेशकर