Skip to content

Hollywood

नोटोरिअस 

दुसरे महायुद्ध नुकतेच संपले होते आणि अमेरिकेने अणूबॉम्बचा पहिला प्रयोग जपानवर केला होता. हॉलिवूडमधील अनेक सिनेमांना दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी होती. अमेरिकेची युद्धात उतरायची जी भूमिका… Read More »नोटोरिअस 

रिबेका 

“Our marriage is a success, isn’t it? A great success? We’re happy, aren’t we? Terribly happy?”सिनेमा अर्ध्यावर आलेला असताना नायिका नायकाला हा प्रश्न विचारते .… Read More »रिबेका 

विसंवादी सुरांचा जमून आलेला मेळ-ऑटम सोनाटा

समाज व्यवस्थेमध्ये, कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.जन्म घेताक्षणी अनेक व्यक्तींशी आपण नात्याने बांधले जातो. या व्यक्ती आपले व्यक्तिमत्व घडवतात. कधी प्रेमाने तर कधी रागाने सांगितल्या… Read More »विसंवादी सुरांचा जमून आलेला मेळ-ऑटम सोनाटा

Happy Valentine. Best scenes .

भाग ७ १९४२ मध्ये कॅसाब्लांका प्रदर्शित झाला.हा सिनेमा प्रदर्शित होणे हा सुद्धा योगायोग. चित्रपटाचे अंदाजपत्रक अपुरे होते. चित्रपट बनवताना कथेत अनेक बदल झाले. ज्या कथेवरून… Read More »Happy Valentine. Best scenes .

Happy Valentine. Best scenes.

भाग ५ “miracles can happen.”अ वॉक टू रिमेम्बर ( A walk to remember)————————————————————————————–चांगली, सज्जन, साधी मुलगी आणि उर्मट, असंवेदनशील, काहीसा हट्टी मुलगा. दोघांच्यात नावालाही साम्य… Read More »Happy Valentine. Best scenes.

नकोसा असूनही, एकदा घेतला की टाळता न येणारा : रोड टू पर्डिशन

नजर पोचू शकत नाही असा पसरलेला अथांग सागर.  किनाऱ्यावर आपटणाऱ्या मोठ्या लाटांकडे टक लावून बघत असलेला एक बारा वर्षाचा पाठमोरा मुलगा प्रेक्षकांना दिसतो.पडद्यावर आवाज सुरु… Read More »नकोसा असूनही, एकदा घेतला की टाळता न येणारा : रोड टू पर्डिशन

सिनेमातला पाऊस.

  • by

पार्ट ४यावर्षी देशाच्या काय, जगाच्या अनेक भागात तुफान पाऊस पडला. प्रगत देशात सुद्धा विमानतळावर पाणी साचल्याने विमाने रद्द केली गेली. त्याचे काही व्हिडीओ बघत होते.… Read More »सिनेमातला पाऊस.

सिनेमातला पाऊस 

भाग ३  नायकाला आकर्षित करून घेण्यापासून ते नायिकेचे अंग तरंग  ठसठशीत दाखविण्यापर्यंत पावसाची पार्श्वभूमी उपयोगाला येते.ढंगाचा गडगडाट, विजांचा कडकडाट, त्यातून नायिकेचे घाबरणे, नायकाला लपेटणे (… Read More »सिनेमातला पाऊस 

सिनेमातला पाऊस:

भाग २वैशाखातील दुपार भगभगती, रखरखीत, असहनीय, अंगाची  लाहीलाही करणारी. अचानक आकाशातील पिंजून ठेवलेला पांढरा कापूस आपला रंग बदलतो. आता आता पर्यंत निळेशार असलेले आभाळ, घनगर्द… Read More »सिनेमातला पाऊस: