Skip to content

Priya

पाश्चात्य सिनेमातील उत्कृष्ट निरोपाचे क्षण.

Goodbye 2023 घेतलेला निरोप हा नात्याचा अंत असतो, कधीतरी प्रेमाचाही अंत असतो. काही निरोप नवीन नात्याला जन्म देतात  तर काही आयुष्याला अनिश्चिततेच्या वळणावर नेवून ठेवतात.… Read More »पाश्चात्य सिनेमातील उत्कृष्ट निरोपाचे क्षण.

काळ आणि तर्काच्या पलीकडील कथा -अबोहोमान – (अनंत)

विक्षिप्त, विलक्षण, विचित्र, बहुरंगी छटा असणारी पात्रे सिनेमाला आकर्षक बनवतात. लेखक, पटकथालेखक, निर्माते, दिग्दर्शक अशा पात्रांच्या शोधात असतात. अनेकवेळा  ही पात्रं  त्यांच्या आयुष्यात आलेली खरीखुरी… Read More »काळ आणि तर्काच्या पलीकडील कथा -अबोहोमान – (अनंत)

भोपाळ –तलावांचे शहर 

  • by

भाग ३  भीमबेटकामानवाच्या सांस्कृतिक इतिहासाच्या प्रथम कालखंडास प्रागैतिहास अशी संज्ञा दिली जाते. याचे नमुने पाषाण चित्रे, गुंफांच्या भिंती, प्राण्यांच्या मातीच्या मूर्ती, त्यांच्या हाडांवर किंवा शिंगावर… Read More »भोपाळ –तलावांचे शहर 

भोपाळ –तलावांचे शहर

  • by

भाग १ ३ डिसेम्बर १९८४ रोजी मध्य प्रदेश येथील भोपाळ शहरात, युनिअन कार्बाइड या कंपनीच्या, जमिनीखालील टॅंकमधून अत्यंत विषारी अशा पेस्टिसाईड मिथाईल आयसोसायनाईट वायूची गळती … Read More »भोपाळ –तलावांचे शहर

दीपावली मनाई सुहानी.

” आत्या, प्रियाला उठवा पाहू . फटाका फोडायचा आहे आम्हाला.”तीन वाजले होते तेव्हा पहाटेचे. खरेतर रात्री महेश झोपला नसणारच. कंदील बनवायला सगळी टोळी एकत्र असायची… Read More »दीपावली मनाई सुहानी.

चांद भी है  कुछ मध्यम मध्यम

गावाला जात होतो. रस्ता तसा निर्जन होता.  दिवसाची सत्ता संपायला सुरुवात झाली. .उन्हातील ठसठशीत आणि नेमक्या आकृत्यांची जागा आता सावल्यांनी घ्यायला सुरुवात केली. सगळे जग… Read More »चांद भी है  कुछ मध्यम मध्यम

द टॉवरिंग टायटन — अमिताभ बच्चन 

 १९७८/७९ साल असेल. शोले लागून चार वर्षे झाली होती. सिनेमा खूप गाजला होता. कधी नव्हे ते बाबा तिकिट्स घेऊन आले. “मारामारी खूप आहे असे ऐकले… Read More »द टॉवरिंग टायटन — अमिताभ बच्चन 

तुम गगन के चंद्रमा हो,”लता मंगेशकर”

पार्ट १ भारतीय सिनेमाला २०२३ मध्ये ११० वर्षे पूर्ण झाली. नाट्य, नृत्य, संगीत आणि रोमान्स यांचे कोलाज असलेला सिनेमा या शतकात अनेक संक्रमणातून गेला. तांत्रिक,… Read More »तुम गगन के चंद्रमा हो,”लता मंगेशकर”

क्रूरतेचा वारसा पेलवणारी “द हेअरेस “

असफल प्रेम आणि एकतर्फी प्रेम यांचे गंतव्य एकच असते. टाळता न येणारा विरह.तरीही त्यात मोठा फरक आहे.प्रेम सफल न होण्याची अनेक कारणे असतात. अनेकवेळा प्रेमींचा… Read More »क्रूरतेचा वारसा पेलवणारी “द हेअरेस “