Skip to content

Priya

आयुष्याचा अर्थ सांगणारा -अर्थ 

अरुणा ढेरे यांच्या एका लेखात एक लोकगीत वाचले होते.  तुळशी गं बाई, तुला नाही नाक डोळेअशा सावळ्या रुपाला कसे गोविंद भुलले? तुळशी गं बाई, काय… Read More »आयुष्याचा अर्थ सांगणारा -अर्थ 

पन्नाशीच्या दशकातील रोमँटिक सिनेमा-श्री ४२०

स्वातंत्र्य मिळून काही वर्षे लोटली होती.सुरुवातीच्या सिनेमावर नाटकाची  छाया होती.  कथानक एकतर पौराणिक असायचे किंवा  ऐतिहासिक. त्याला अनुसरून भाषाही अलंकारिक असायची. यातील रोमान्स सुद्धा अत्यंत… Read More »पन्नाशीच्या दशकातील रोमँटिक सिनेमा-श्री ४२०

कुछ नही कहते.

 लता बाईंचा एक जुना व्हिडिओ पाहिला होता.मुलाखत घेणाऱ्याने बाईंना प्रश्न केला,“तुम्हाला पुढच्या जन्मात लता मंगेशकर जन्माला यायला आवडेल का ? या प्रश्नाचे उत्तर कितीतरी जणांसाठी… Read More »कुछ नही कहते.

काही निरोपाचे क्षण

घेतला गेलेला निरोप हा काही क्षणापुरता असतो की पूर्ण विराम असतो? झालेला अंत ही वेगळी सुरुवात असते की न सुटणारा पॉज असतो?खरेतर हे प्रश्नच निरर्थक… Read More »काही निरोपाचे क्षण

 एका अविस्मरणीय वेगवान प्रवासाचा अनुभव देणारा सिनेमा — “ ट्रॅफिक “

भारतातले कोणतेही महानगर घ्या. रस्त्यावरच्या वाहतुकीचा उडालेला बोजवारा येथील नागरिकांना नवीन नाही. रोजचे ट्रॅफिक जॅम आपल्या पाचवीला पुजले आहेत. पोटासाठी माणसे अक्षरशः धावत असतात आणि… Read More » एका अविस्मरणीय वेगवान प्रवासाचा अनुभव देणारा सिनेमा — “ ट्रॅफिक “

 मेरा दिल मचल गया तो मेरा क्या क़ुसूर है :

अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट. पंजाबमधील खेड्यातील एक बारा, तेरा वर्षाचा मुलगा आपल्या काकांबरोबर एका लग्नाला जातो. लग्नाला आलास तर तुला सिनेमा दाखवतो हे आमिष असते. दिलीप… Read More » मेरा दिल मचल गया तो मेरा क्या क़ुसूर है :

हिंदी सिनेमासृष्टीतील कलावंतीण.

शहरातील “ती ” वस्ती नक्की कुठे आहे हे मला सतरा, अठरा वर्षापर्यंत माहीत  नव्हते. स्वतःच्याच बायकोला गजरा आणणे म्हणजे रसिकतेची परिसीमा असे समजणारी आमची पांढरपेशी… Read More »हिंदी सिनेमासृष्टीतील कलावंतीण.

भय इथले संपत नाही:  

तुम्हाला माहित आहे, चित्रपटांच्या जॉनर मध्ये भयपट आवडणाऱ्या लोकांची संख्या अतिशय जास्त आहे.स्वतःलाच घाबरवून घ्यायला लोकांना का बरे आवडत असेल ?मनोवैज्ञानिक सांगतात,भीतीची भावना एवढी रोमांचकारी असते,… Read More »भय इथले संपत नाही:  

कलेजवाँ लागे कट्यार: बेगम अख्तर

दीवाना बनाना है तो दीवाना बना देवरना कही तकदीर तमाशा न बना दे .. उदयपूर येथे राजमहालासमोर एक बाई गात होती . हातात एकतारी. थोडे… Read More »कलेजवाँ लागे कट्यार: बेगम अख्तर

नोटोरिअस 

दुसरे महायुद्ध नुकतेच संपले होते आणि अमेरिकेने अणूबॉम्बचा पहिला प्रयोग जपानवर केला होता. हॉलिवूडमधील अनेक सिनेमांना दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी होती. अमेरिकेची युद्धात उतरायची जी भूमिका… Read More »नोटोरिअस