Skip to content

Shammi Kapur

“बता ये हुनर तुने सिखा कहा से “

शम्मी कपूरपार्ट २ ———साल १९५५. राणीखेत येथे रंगीन राते या सिनेमाचे शूटिंग चालू होते. शम्मी समोर होती गीता बाली.  त्यावेळची प्रसिद्ध नायिका. शम्मीचा उमेदवारीचा काळ होता… Read More »“बता ये हुनर तुने सिखा कहा से “

Eternally romantic: The Shammi Kapur .

शम्मी कपूरचे सिनेजगतात, पदार्पण झाले तेव्हा राज कपूर, देव आनंद आणि दिलीप कुमार यांच्या नावाची चलती होती. त्यांची स्वतःची स्वतंत्र शैली आणि हक्काचा प्रेक्षकवर्ग होता… Read More »Eternally romantic: The Shammi Kapur .

साठीच्या दशकातील रोमँटिक सिनेमा -जंगली

पन्नासच्या दशकात शम्मी कपूरने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. देव आनंद , दिलीप कुमार आणि राज कपूर या त्रिमूर्तीचे राज्य असलेल्या चित्रपटसृष्टीत त्याचे बस्तान बसणे तेव्हा… Read More »साठीच्या दशकातील रोमँटिक सिनेमा -जंगली

जनतेचा कवी –शैलेंद्र 

रिश्ता दिल से दिल के ऐतबार काज़िन्दा है हमीं से नाम प्यार काके मर के भी किसी को याद आयेंगेकिसी के आँसुओं में मुस्कुराएँगेकहेगा फूल… Read More »जनतेचा कवी –शैलेंद्र 

आदर्श नायकाचा आवाज-‘मोहम्मद रफी’ 

हिंदी सिनेमाचा एक महत्वाचा घटक म्हणजे यातील सर्वगुणसंपन्न नायक. पन्नासच्या दशकाचा काळ पाहिला तर नुकते  स्वातंत्र्य मिळाले होते. असत्याचा पराभव होऊन सत्य जिंकेल अशी खात्री… Read More »आदर्श नायकाचा आवाज-‘मोहम्मद रफी’