वो शाम कुछ अजीब थी
दिवसभराच्या कामाचा कोटा संपवून, आभाळाच्या रखरखीत पांढुरक्या रंगावर, स्वतःच्या अस्तित्वाच्या सोनेरी, नारिंगी खुणा ठेवून सूर्यनारायण क्षितीजाच्या आड जातात. रिकाम्या झालेल्या आकाशात पक्ष्यांचे थवे, घराची वाट… Read More »वो शाम कुछ अजीब थी









