Skip to content

Dev Anand

हिंदी सिनेसृष्टीतील स्त्री पात्रांचे आर्थिक सबलीकरण:

भाग १अमरज्योती, मदर इंडिया आणि नवकेतन च्या नायिका. भारतीय समाजात कन्या, पत्नी आणि  माता या तीनही स्वरूपात स्त्रीची  पूजा केली जाते खरी पण तिला तिच्या… Read More »हिंदी सिनेसृष्टीतील स्त्री पात्रांचे आर्थिक सबलीकरण:

जनतेचा कवी –शैलेंद्र 

रिश्ता दिल से दिल के ऐतबार काज़िन्दा है हमीं से नाम प्यार काके मर के भी किसी को याद आयेंगेकिसी के आँसुओं में मुस्कुराएँगेकहेगा फूल… Read More »जनतेचा कवी –शैलेंद्र 

हम तो सफर करते है – किशोर कुमार 

आठवणी, आनंदाच्या असूदे  किंवा विरहाच्या, त्या छळवादीच असतात. अनामिक हुरहूर लावतात. गेलेले क्षण काही परत येत नाहीत. ते आपले  त्यांच्या प्रवासाला निघून जातात; आपण त्यांची… Read More »हम तो सफर करते है – किशोर कुमार 

आदर्श नायकाचा आवाज-‘मोहम्मद रफी’ 

हिंदी सिनेमाचा एक महत्वाचा घटक म्हणजे यातील सर्वगुणसंपन्न नायक. पन्नासच्या दशकाचा काळ पाहिला तर नुकते  स्वातंत्र्य मिळाले होते. असत्याचा पराभव होऊन सत्य जिंकेल अशी खात्री… Read More »आदर्श नायकाचा आवाज-‘मोहम्मद रफी’