Skip to content

Rain

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ:

सकाळपासून पावसाचे थैमान चालू होते.आधीच महानगर-पालिकेच्या  अपूर्ण राहिलेल्या कामाची जंत्री आणि त्यात मेट्रोचे खोदकाम. २६ जुलै ची पुनरावृत्ती होईल की काय अशी सार्थ भीती वाटल्याने… Read More »रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ:

पावसाच्या कविता 

पावसाचा आणि प्रिय व्यक्तीच्या आठवणीचा एक विलक्षण संबंध आहे. पाऊस येण्याआधी वातावरणात एक जडपणा येतो. कोसळायचे तर आहे पण धीर होत नसल्यासारखा पाऊस स्वतःला थांबवतो.… Read More »पावसाच्या कविता 

पावसाच्या कविता 

मैत्रिणींबरोबर केलेली पहिली ट्रिप होती ती. आम्ही चौघी इंदौरला होतो. नवऱ्याचा फोन आला. काय चाललेय विचारायला असणार तर बॉम्बगोळा. “ बेडरूम मध्ये धो धो  गळतेय. … Read More »पावसाच्या कविता 

मनात दडलेली पाऊस गाणी 

पावसाळ्याची चाहूल लागली की आजी खूप अस्वस्थ व्हायची.  तिच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग घडला होता ते माहित नाही पण ढगांचा गडगडाट आणि विजांचा थयथयाट सुरु… Read More »मनात दडलेली पाऊस गाणी 

सिनेमातला पाऊस.

  • by

पार्ट ४यावर्षी देशाच्या काय, जगाच्या अनेक भागात तुफान पाऊस पडला. प्रगत देशात सुद्धा विमानतळावर पाणी साचल्याने विमाने रद्द केली गेली. त्याचे काही व्हिडीओ बघत होते.… Read More »सिनेमातला पाऊस.

सिनेमातला पाऊस 

भाग ३  नायकाला आकर्षित करून घेण्यापासून ते नायिकेचे अंग तरंग  ठसठशीत दाखविण्यापर्यंत पावसाची पार्श्वभूमी उपयोगाला येते.ढंगाचा गडगडाट, विजांचा कडकडाट, त्यातून नायिकेचे घाबरणे, नायकाला लपेटणे (… Read More »सिनेमातला पाऊस 

सिनेमातला पाऊस:

भाग २वैशाखातील दुपार भगभगती, रखरखीत, असहनीय, अंगाची  लाहीलाही करणारी. अचानक आकाशातील पिंजून ठेवलेला पांढरा कापूस आपला रंग बदलतो. आता आता पर्यंत निळेशार असलेले आभाळ, घनगर्द… Read More »सिनेमातला पाऊस:

सिनेमातला पाऊस:भाग १   

निर्मनुष्य रस्ता, छातीत धडकी भरवणारी वळणे, मिट्ट काळोख, अवकाळी आलेले तुफान, पावसाच्या वेगाला रोखून धरण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारे  वायपर्स आणि त्यात कसाबसा आपला मार्ग शोधणारी… Read More »सिनेमातला पाऊस:भाग १   

जब इश्क़ तुम्हें हो जायेगा.

बाराचे ठोके पडायला सुरुवात झाली. दहा, अकरा, बारा .. हुर्रे. गच्चीत एकच जल्लोष झाला.पार्श्वभूमीला मंद आवाजात जगजीत गात होता. रंगीबेरंगी कुशन्स ठेवलेल्या भारतीय बैठकीवर बायकांच्या… Read More »जब इश्क़ तुम्हें हो जायेगा.

आठवणी जागवणारी पाऊस गाणी 

यावर्षी उन्हाळ्याने कहर केलेला. अर्थात प्रत्येक वर्षी हे वाक्य इमानदारीत म्हंटले जातेच. त्या मागे पाऊस लवकर यावा ही इच्छा असते. जेवढा उन्हाळा कडक , तेवढाच… Read More »आठवणी जागवणारी पाऊस गाणी