Skip to content

Regional movies

एका आईची आपल्या मुलासाठी केलेली  प्रतीक्षा. .”अबोशेही”.

बंगाली शब्द “अबोशेही” ( Abosheshey) चा अर्थ आहे “ शेवटी”  “At last” पार्थ आणि सुचिस्मिता रॉय. त्यांचा प्रेम विवाह आहे. रॉय हे आडनाव आणि त्यांचा… Read More »एका आईची आपल्या मुलासाठी केलेली  प्रतीक्षा. .”अबोशेही”.

काळ आणि तर्काच्या पलीकडील कथा -अबोहोमान – (अनंत)

विक्षिप्त, विलक्षण, विचित्र, बहुरंगी छटा असणारी पात्रे सिनेमाला आकर्षक बनवतात. लेखक, पटकथालेखक, निर्माते, दिग्दर्शक अशा पात्रांच्या शोधात असतात. अनेकवेळा  ही पात्रं  त्यांच्या आयुष्यात आलेली खरीखुरी… Read More »काळ आणि तर्काच्या पलीकडील कथा -अबोहोमान – (अनंत)

तीन भावंडांची गोष्ट–बंगलोर डेज

काही वर्षांपूर्वी आमच्या घरात एक मांजरीचे पिल्लू आले.  प्राण्याची आवड सगळ्यांनाच असते असे नाही, निदान मला तेव्हा नव्हती. मुलाला चिक्कार आवड म्हणून ते घरीच राहिले.… Read More »तीन भावंडांची गोष्ट–बंगलोर डेज

ढासळलेल्या कुटुंबसंस्थेचा  साक्षीदार — “ज्येष्ठोपुत्रो”

समाज तयार होतो तो अनेक कुटुंबांमुळे;  तर कुटुंब तयार होते एकमेकाशी नात्याच्या आधाराने जोडलेल्या व्यक्तींमुळे. माणसाने आपल्या गरजेनुसार, माणसा माणसाला जोडले जावे म्हणून नात्यांची निर्मिती… Read More »ढासळलेल्या कुटुंबसंस्थेचा  साक्षीदार — “ज्येष्ठोपुत्रो”

चाकोरी बाहेरील अनुबंधांचा वेध घेणारा -अनुरणन 

कितीतरी जणांना असा  अनुभव येत असेल , तुम्ही कुणालातरी भेटता, ती तुमच्या ओळखीची असेल किंवा नसेलही, पण तिच्याशी बोलावसं  वाटते, तिचे बोलणे ऐकावसं वाटते, तिचे… Read More »चाकोरी बाहेरील अनुबंधांचा वेध घेणारा -अनुरणन 

हरवलेल्या निरागसपणाची गोष्ट,”ओट्टल”.  

बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा” असे म्हणतात. बालपण हा प्रत्येक व्यक्तींच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे; परंतु सर्वांचेच बालपण काही सुखाचे आणि आनंदाचे नसते.… Read More »हरवलेल्या निरागसपणाची गोष्ट,”ओट्टल”.  

मराठी पाऊल पडते पुढे. 

स्वातंत्र्याचा इतिहास हा केवळ ब्रिटिशांबरोबर केलेला लढा असं म्हणता येणार नाही. परकीय, जुलमी सत्तेविरुद्ध असंख्यांनी बंड केली. उठाव केला. साडे तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी… Read More »मराठी पाऊल पडते पुढे.