Skip to content

Priya

कर्तृत्व आणि  कुटुंब यामधील “क” एवढा वेगळा “का” असावा हा विचार करायला लावणारा ऋतुपर्ण घोष याचा सिनेमा “ उनिशे एप्रिल “ 

पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुयीच्या आत्मचरित्रातील ही एक गाजलेली गोष्ट.‘पेप्सिको’च्या अध्यक्षपदी बढती मिळाल्यानंतर त्या आनंदानं घरी आल्या.‘माझ्याकडं तुला सांगण्यासाठी अत्यंत अविश्वसनीय बातमी आहे” घरात पाऊल… Read More »कर्तृत्व आणि  कुटुंब यामधील “क” एवढा वेगळा “का” असावा हा विचार करायला लावणारा ऋतुपर्ण घोष याचा सिनेमा “ उनिशे एप्रिल “ 

एका आईची आपल्या मुलासाठी केलेली  प्रतीक्षा. .”अबोशेही”.

बंगाली शब्द “अबोशेही” ( Abosheshey) चा अर्थ आहे “ शेवटी”  “At last” पार्थ आणि सुचिस्मिता रॉय. त्यांचा प्रेम विवाह आहे. रॉय हे आडनाव आणि त्यांचा… Read More »एका आईची आपल्या मुलासाठी केलेली  प्रतीक्षा. .”अबोशेही”.

छोटा-सा घर होगा बादलों की छाँव में.

मुंबईसारख्या शहरात सारे आयुष्य गेले त्यामुळे जेमतेम ५०० स्क्वेअर फूट फ्लॅटलाच घर समजण्याची माझी मानसिकता होती. सर्वसामान्य मध्यम-वर्गियांचे घर म्हणजे एकमेकांना जोडलेल्या तीन किंवा चार… Read More »छोटा-सा घर होगा बादलों की छाँव में.

बिरज में होली खेलत नंदलाल.

अम्माने केलेली पुरणपोळी आणि गिरगावची होळी या दोनच आठवणी माझ्या होळी या सणाशी निगडित आहेत.घरात निदान चार पायली डाळ शिजायची. वेलची घातलेल्या पुरणाच्या ढीगाचा  घमघमाट… Read More »बिरज में होली खेलत नंदलाल.

देव नगरी — काशी 

तीर्थक्षेत्राला माणसे अशीच जात नाहीत. वरतून बोलावणे होते. नाहीतर काशीला जायचे का हे नवऱ्यानेच विचारणे खरंच अशक्य होतें. लग्नानंतर मंगेशीला आम्ही जोडीने अभिषेक केला होता.… Read More »देव नगरी — काशी 

दिल में जो बात हो आँखों से बयाँ होती है

ऐन नवरात्रात सहामाहीची परीक्षा चालू होती. अर्धे अधिक पेपर्स झाले आणि आला दसरा. हा एकच दिवस युनिफॉर्म नसायचा. नवीन कपड्यात नटून थटून जायची संधी वर्षातून… Read More »दिल में जो बात हो आँखों से बयाँ होती है

भाग्य दिले तू मला.

गिरगावला दर शनिवारी जायचे. चर्नीरोड स्टेशन जवळ आले की आम्ही दरवाज्याकडे जायचो. स्टेशनच्या जवळ एक बिल्डिंग आहे. त्यात दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट मध्ये एक मोठी गणपतीची… Read More »भाग्य दिले तू मला.

राम का गुणगान करिये.

अयोध्येत श्री रामचंद्रांच्या आगमनाची तयारी जोरात चालू आहे.त्यात आस्तिक आहेत, नास्तिक आहेत. काहींसाठी ते भक्तीचे प्रतीक आहे, काहींसाठी अस्मितेचे.  प्राण प्रतिष्ठेची तारीख जाहीर झाल्यापासून पूर्ण… Read More »राम का गुणगान करिये.